Ratnagiri News | रत्नागिरी जिल्ह्यातील तीन नगरपंचायत आणि चार नगरपरिषदेची (एकूण ७) निवडणूक पार पडली असून, मूळतः आज अपेक्षित असलेली मतमोजणी आता खंडपीठाच्या आदेशामुळे २१ डिसेंबरपर्यंत लांबणीवर गेली आहे.मतमोजणी लांबल्यामुळे EVM मशिन्स स्ट्राँग रूममध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत.स्ट्राँ...