सातारा जिल्ह्यातील डॉक्टर अत्याच्याराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.या प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत असून स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.डॉक्टरांच्या मृत्यूमागचं सत्य शोधण्यासाठी तपास यंत्रणा हालचाली करत असताना, जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटने...