Nashik Tapovan News | नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीसाठी तपोवनात सुरू असलेल्या वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. याच मुद्द्यावरून आता मंत्री नितेश राणे यांनी एक अत्यंत वादग्रस्त पोस्ट केली आहे.राणे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, "तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे ...