Ramdas Athawale News | पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त रामदास आठवले महाडमध्ये आले होते.तिथून बोलताना त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केलं आणि राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी जमते पण मतं मिळत नाही म्हणत खोचक टीका केली.Ramdas Athawale News | Raj Thackeray | Uddhav Thcakeray | Maharashtra Politics | Ma...