Rajkiya Fatake | Maharashtra Politics | Marathi News | देशभरात दिवाळीची दिवाळी अगदी दोन दिवसांवर आली आहे आणी राज्यसह देशभरात या सणाची धूम पाहायला मिळतेय. खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी झालीय. दरवर्षी प्रमाणे यंदाही फटाक्यांचा खप मोठ्यात प्रमाणात होताना दिसतोय. आता स्थानिक निवडणुका तोंडावर आल्...