पुणे शहराच्या सारसबागेत गेल्या २८ वर्षांची परंपरा असलेला दिवाळी पहाट पाडवा पहाट कार्यक्रम यंदाही पार पडतोय. मात्र, यंदा काही हिंदुत्ववादी संघटनांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. धमक्यांना कंटाळून आयोजकांनी कार्यक्रम रद्द करण्याचा विचार केला होता. अखेर पोलिसांनी सुरक्षेची आणि सतर्कता बाळगण्याची हम...