महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत दुर्मिळ क्षण! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन 'ठाकरे बंधूं'सह त्यांची पुढची पिढी म्हणजेच अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे, असे चौघे एकाच फ्रेममध्ये दिसले. सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत ते निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी एकत्र आले असताना ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आणि भावनिक भ...