MVA MNS Press Conference | आज निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यासोबत मंत्रालयात बैठक सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळ आजही आक्रमक झाले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.त्यानंतर मविआची पत्रकर परिषद झाली.त्या पत्रकार परिषदेआधी नेमकं काय घडलं?MVA MNS Press Conf...