शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) नाराजी पसरली आहे. 'राज ठाकरेंना काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा आहे,' या राऊतांच्या दाव्यावर मनसे नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.A wave of displeasur...