Raj Thackeray-Uddhav Thackeray News | बेस्ट निवडणूक ठाकरे बंधू झिरोवर आऊट, कारण काय? गेल्या 9 वर्षांपासून सत्ता असणाऱ्या बेस्ट पतपेढीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या उत्कर्ष पॅनलचा एकही उमेदवार निवडणुकीत विजयी होऊ शकला नाही... त्याचं घडलं असं की या निवडणुकीत ठाकरेंसमोर समोर शशांक राव यांचं पॅनल ...