शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत मोठा दावा केला आहे. 'राज ठाकरे यांना काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा आहे,' असे राऊत यांनी म्हटले आहे. मात्र, राज ठाकरेंच्या या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँ...