China Alcohol News Today |दारू हा अनेक भारतीयाच्या आवडीचा विषय आहे, आणि दारू पिणाऱ्यांमध्ये भारत कुठे कमी सुद्धा नाही. मात्र चीनने अल्कोहोल विक्रीतून मोठी कमाई केली आहे, इन्फोग्राम वेबसाइटनुसार, 2018 मध्ये त्याने 285 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त (अंदाजे २३.७ लाख कोटी रुपये) कमाई केली आहे. शहरीकरण, बदलती ...