Raj Thackeray News | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत मुंबईतील मतदार यादीतील मोठ्या घोळावर बोट ठेवलं आहे. कांदिवली पश्चिममधील मतदार यादीत अनेक संशयास्पद नावे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. मनसेच्या दाव्यानुसार, मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी कांदिवलीतील गणेश...