Mahendra Dalvi Ajit Pawar News | पुण्यातील जमीन खरेदी व्यवहारावरून आमदार महेंद्र दळवी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादीच्या लोकांनीच पार्थ पवार यांचा घात केल्याचा आरोप त्यांनी केला असून, यामुळे रायगडमधील राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीव...