MCA Election News | मुंबई क्रिकेट असोसिएशन च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या पदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या माघारीमुळे आता अध्यक्षपदाच्या शर्यतीतील समीकरणे बदलली आहेत. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू डायना एडुलजी ...