Radhakrishna Vikhe Patil | Radhakrishna Vikhe Patil Latest News | Farmer News | शेतकरी कर्जमाफीच्या (Farm Loan Waiver) अत्यंत संवेदनशील मुद्द्यावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठे वादग्रस्त विधान केले आहे. "सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी ...