Burqa Ban Controversy | बुरख्यावरील बंदीवरून मुंबईत एक नवा वाद सुरू झालाय... बुरख्यावरील बंदीविरोधात मुंबईतील मुस्लिम विद्यार्थिनींनी आंदोलन केलंय... मुंबईतील एका महाविद्यालयात बुरख्यावर बंदी घालण्यात आल्यानंतर, मुस्लिम विद्यार्थिनींनी महाविद्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत...गोरेगावच्या विवेक विद्याल...