पुण्यातील सारसबागेत गेल्या २८ वर्षांपासून नित्यनेमाने पार पडणाऱ्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाबद्दल मोठा वाद निर्माण झाला आहे. समाज माध्यमांत एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यातून आयोजकांना धमकीवजा इशारा देण्यात आला होता. यामुळे कार्यक्रमाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.A major controversy has eru...