Solapur BJP Andolan News | सोलापूर भाजप मध्ये माजी आमदारांच्या पक्षप्रवेशावरून दुफळी, सोलापुरातील भाजपाच्या ऑपरेशन कमळला पक्षातूनच विरोध...ण सोलापूर मतदार संघातील माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध..दक्षिण सोलापूर मतदारसंघातील भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थकांनी आंदोलनाचा घेतल...