PSI Gopal Badane Surrender News | डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गोपाल बदने याला सातारा शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे, दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण दौरा आटोपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येण्याची शक्यता... त्याआधी मो...