Plane Crash Tachira News | व्हेनेझुएलाच्या टाचिरा (Tachira) राज्यातील पॅरामिलो विमानतळावर (Paramillo Airport) बुधवारी सकाळी एक हलकं (लाइट) विमान टेकऑफदरम्यान कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील दोन्ही क्रू मेंबर्सचा जागीच मृत्यू झाला. हे विमान ट्विन-इंजिन पाइपर PA-31T1 (नोंदणी क्रमांक...