साताऱ्यातील डॉक्टर मृत्यूप्रकरणात सर्वात मोठी अपडेट! फरार असलेला संशयित आरोपी PSI गोपाल बदने अखेर पोलिसांना शरण आला आहे. बदनेच्या शरण येण्याच्या टायमिंगवरून चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच बदने पोलिसांना शरण आला आहे. नेमकं हे प्रकरण काय? याचाच सविस्तर आढावा या व्हिडीओतून घेणार आहोत...