Pratap Sarnaik News | राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूरच्या एसटी स्टॅण्डला भेट दिली. त्यांनी एस टी स्टॅण्डवरील सार्वजनिक शौचालय, हॉटेलचे किचन तसेच पाणपोईची केली पाहणी. यावेळी त्यांना शौचालय तसेच पाणपोईवर अस्वच्छता आढळून आली. सरनाईकांनी डेपो मॅनेजरला यावरून चांगलंच सुनावलं. त्याचबरोबर त...