PCMC Election News | पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी केला आहे. हा गोंधळ इतका मोठा आहे की, ज्या प्रभाग क्रमांक १२ मधून पंकज भालेकर २०१७ साली नगरसेवक झाले होते, त्याच प्रभागातून त्...