मुंबईतील पवई परिसरात एक अत्यंत संवेदनशील घटना समोर आली आहे. मानसिकरीत्या आजारी (Mentally Unwell) असलेल्या एका व्यक्तीच्या सोबत काही लहान मुले (Children) असल्याची माहिती मिळाल्यानंतर खळबळ उडाली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलीस तातडीने सक्रिय झाले आहेत. Lokmat is one of the l...