Satara Doctor Case | "राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून तिच्या चारित्र्याचा हनन करण्यात आलं. महिला आयोग जर महिलांवरच अन्याय करणार असेल तर मग या आयोगाचा उपयोग काय. रुपालीताई तुम्हाला हे शोभत नाही. महिला आयोग जे काम करत याच सिरीयसनेस तुमच्याकडे नाही..." Trupti Desai यांचे Rupali Chakankar यांना अनेक...