Dharashiv News | महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केले रास्ता रोको आंदोलन. फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याचा आरोप करत हातात फलक घेत सुरू केला रास्ता रोको तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांनी सुरू केले आहे सकाळपासून ठिय्या आंदोलन N...