पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातल्या सर्व तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 17 हजार रिक्त पदं भरण्यासाठी 19 जूनपासून संपूर्ण राज्यभरात मैदानी चाचणी परीक्षा सुरू होणार आहे. या 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज दाखल झाले आहेत. जालना जिल्ह्यात 125 पदांसाठी 19 जून रोज...