Gopichand Padalkar On Sharad Pawar | 2026 पर्यंत शरद पवार यांची खासदारकी राहिली आता परत मिळणं अशक्य दहा आमदारावर खासदारकी मिळणं कठीण सोलापूर जिल्ह्यातले आमदार कुठे असतील तुम्हाला माहिती आहे. राष्ट्रवादीचे आमदार इकडे तिकडे जातात त्यामुळे पुन्हा त्यांना खासदारकी मिळेल का नाही याची शक्यता कमी असल्याचं ...