पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे! शहरात सुमारे १ लाख मतदारांची नोंदणी 'दुबार' (Duplicate) झाली आहे. सदोष मतदार याद्यांमुळे ही मोठी समस्या निर्माण झाली असून, याच याद्यांवर आगामी महापालिका निवडणूक होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नेमकी चूक कुणाची? ...