शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी मतदार याद्यांमध्ये असलेल्या मोठ्या त्रुटींवरून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी भाजपवर थेट निशाणा साधला आहे! अनिल परब यांनी गंभीर आरोप केला आहे की, मतदार याद्यांमध्ये एकाच घरावर ४० ते ५० लोकांची नावे नोंदवली गेली आहेत. तसेच, नावांमध्ये, पत्त्यांमध्ये आणि...