Phaltan Case Update | फलटण शहर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपी प्रशांत बनकर याला आज अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण येथे हजर करण्यात येणार आहे. कोर्ट या प्रकरणात काय आदेश देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या प्रकरणातील दुसरा आरोपी पोलीस अधिकारी गोपाल बदने याला अद्याप अटक झालेली नाही. बदनेल...