Eknath Shinde On Parth Pawar Jameen Ghotala | पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्या वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलणे टाळले इथे प्रसंग काय जीव गेलाय आणि तुमचे काय माध्यमाचे बूम माइक बाजूला करत बोलणे टाळले. वनमंत्र्यांनी याठिकाणी यावे यासाठी नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन केले होते वनमंत्री भेटीसाठी ये...