Eknath Shinde News | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना अण्णांचे मार्गदर्शन मला सतत लाभत होते. फोनवर संवाद होत होता, पण प्रत्यक्ष भेट आज घडली,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.राज्यात ...