उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावाला भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रोहन बोंबे व इतर पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. पिंपरखेड मधील घटना दुर्दैवी, पुन्हा अशी घटना घडणार नाही याच्या वनविभागाला सूचना दिल्या असून बिबट प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी प्रयत्न क...