Belgaon Farmer Protest News | बेळगाव परिसरात ऊस दर निश्चितीच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. सरकार या आंदोलनाकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत. याचा परिणाम म्हणून, आंदोलकांनी हत्तारगी ट...