Palghar Unsesonal Rain | पालघरमध्ये पावसाचा हाहाकार हातातोंडाशी आलेलं पिक गेलं | Rain News पालघर जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून पावसाने थैमान घातलंय.. त्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय.. पावसाळ्यात घेतल्या जाणाऱ्या शेतीतील भात पिकावरच येथील हजारो कुटुंब आपल्या कुटुंबांचा वर्षभर उदरनिर्वाह करतात ....