Shirur Bibtya Halla News | शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून गेल्या पंधरा दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू होण्याची या भागातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी व कार्यालय जाळलय. तर जोपर्यंत वनमं...