Telangana Rangareddy Bus Dumper Accident | तेलंगणात हैदराबाद विजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू.. तेलंगणाच्या तांडूर डेपोची राज्य परिवहन महामंडळाची बस हैदराबाद कडे येत असताना हैदराबादच्या अलीकडे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मिर्जागुडा या गावाजवळ समोरून येणाऱ्या मोठ्य...