काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू होता. यानंतर तणाव थांबला होता. काही काळ शांततेनंतर, मंगळवारी रात्री अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. खैबर पख्तूनख्वा येथील कुर्रम जिल्ह्यात अफगाण तालिबान आणि पाकिस्तानी सैन्यात चकमक झाली. कुणी कोणावर हल्ला केला आणि क...