Madagascar GenZ protest | आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बेट राष्ट्र मादागास्करमध्ये 'Gen Z'च्या आंदोलनामुळे विद्यमान सरकार कोसळले. राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोएलिना यांच्याविरोधात अनेक महिने चाललेल्या निदर्शनांनंतर आणि राष्ट्रीय सभेच्या महाभियोग प्रस्तावानंतर ते देश सोडून पळून गेले. त्यानंतर लगेचच मं...