धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे कायमच आपल्या कृतीतून चर्चेत असतात. त्यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन हे धावत जाऊन घेतले आहे.खासदार निंबाळकर यांनी धाराशिव शहरातील धारासुर मर्दिनी देवीची आरती करून तुळजापूरपर्यंत धावण्यास सुरुवात केली आणि त्यांनी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेत...