Raigad Protest News | रायगड जिल्ह्यातील कोळी, आदिवासी समाजाचा आज अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला आहे. राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरूवात केल्यानंतर आमच्या जमातीत आरक्षण साठी इतरांना समाविष्ट करू नका असा पवित्रा घेत आज...