शिरूर नगरपरिषद निवडणुकीचे मतदान बंद होण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात विद्यमान आमदार आणि माजी आमदार यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. विद्यमान आमदार माऊली कटके हे मतदान केंद्राच्या आत गेल्यामुळे माजी आमदार अशोक पवार यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला."मतदार नसताना मतदान केंद्राच्या आत जाता ये...