Navle Bridge Accident News | नवले पूलावरील अपघात रोखण्यासंदर्भात मोहोळ Nitin Gadkari यांच्या भेटीलापुण्यातील नवले पुलावरील वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी मोहोळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. अपघात प्रतिबंधक उपाययोजना, रस्ते सुरक्षा आणि आगामी निर्णयांवर महत्त्वपूर्ण चर्चा.To add...