Dharashiv Flood News | धाराशिव -भूम तालुक्यातील दिंडोरी गाव महसुली नियमाच्या कचाट्यात अडकले असून गावच्या पर्जन्यमाना ची नोंद 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या माणकेश्वर महसूल मंडळात होत असल्याने दिंडोरी गावात पाऊस पडला बंधारा फुटून शेकडो हेक्टरवरील पिकाचे नुकसान होऊन देखील शासन दरबारी कमी पावसाची नोंद ह...