Nashik News | नाशिकमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्या व्यक्ती जिवंत आहेत, त्यांनाच 'मयत' घोषित करून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ही नाव वगळताना त्यांची मृत्यू प्रमाणपत्रे जोडण्यात आली असून, BLO (बूथ लेव्हल ऑफिसर) यांनीही फॉर्...