Nashik Havy Rain News | नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांदवडसह इतर ठिकाणी मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतं पाण्याखाली गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.nashik heavy rain, chandvad flood...