Latur Rain News | लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तब्बल ३ लाख हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरले असले तरी शेतात पाणी साचल्याने पिकं सडू लागली आहेत. निलंगा तालुक्यातील हाडगा येथील अल्पभूधारक शेतकरी संदीपान वाघमारे यांच्या शेतातील सोयाबीनचे पिक पूर्णपणे ना...