Narendra Patil News | मराठा समाजाच्या विकासासाठी आणि उत्थानासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या 'सारथी संस्था' आणि 'अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ' या संस्थांना पद्धतशीरपणे कमकुवत करून त्या बंद करण्याचे षडयंत्र सरकारमधीलच काही मंत्र्यांकडून सुरू असल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद...